सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज FUNDAMENTALS EXPLAINED

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Fundamentals Explained

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Fundamentals Explained

Blog Article

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

तो विक्रम मोडण्याची संधी रोहित ब्रिगेडला आहे.

आशिया कप आणि विश्व ट्वेंटी२० स्पर्धेसाठी भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला. दुखापतीमुळे धोणीला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि स्पर्धेसाठी कोहलीकडे कर्णधार पद सोपवण्यात आले.[२१४] बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात २८० धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोहलीने १२२ चेंडूंत १३६ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या गड्यासाठी २१३ धावांची भागीदारी केली.

२०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४८]

^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

^ *"आयसीसी विश्व ट्वेंटी२०: विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज, सुनील गावसकर" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]

भारताने चारही सामने जिंकून मालिकेमध्ये ४-० अशी विजयी आघाडी घेतली. रांची मधील पाचव्या सामन्यात २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था १४/२ अशी झालेली असताना कोहली फलंदाजीला आला आणि त्याने १२६ चेंडूंत १३९ धावा करून श्रीलंकेला व्हाईटवॉश आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला.[२३३] कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा दुसरा व्हाईटवॉश होता.[२३४] मालिकेदरम्यान त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद ६००० get more info धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.[२३५] २०१४ मध्ये ५८.५५ च्या सरासरीने त्याने १०५४ धावा केल्या, आणि लागोपाठ ४ वर्षांत १००० धावा पूर्ण करणारा सौरव गांगुलीनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला...

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

जखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा

[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्‌स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतके झळकावली आहेत. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.

Report this page